Category: Public Information

ए.ए. – करोना महामारी [COVID-19] च्या कठीण काळात

नमस्कार,   विषय : मद्यापासून सुटका आणि त्यानंतर चा सुधारणेचा कार्यक्रम आणि हेल्पलाइनच्या , या कठीण काळात अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमसद्वारे पर्यायी केलेली उपाययोजना, ऑनलाईन सभा व संसाधने.   अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस (ए.ए.) ही बंधुभाव संस्था पूर्वाश्रमीचे मद्यपी...