Loading Events

« All Events

  • This event has passed.

सस्नेह निमंञण, रात्र जागरण सभा, अक्षय समूह.

January 24, 2015 @ 10:00 pm - January 25, 2015 @ 5:00 am

सस्नेह निमंञण

सालाबादप्रमाणे ह्या वर्षी ही ए.ए.अक्षय समुह, कांदिवली (प.) यांनी “राञ जागरण”  सभेचे आयोजन येत्या शनिवार दि. २४-०१-१५ रोजी राञी १० ते पहाटे ५ या वेळेत करण्याचे योजिले आहे.

सभेचा तपशील
१०.०० ते १०.३० * प्रार्थना, * वाचन, * सुचना इ.
१०.३० ते १२.३० * तंदुरुस्ती, * हम साथ साथ है  (ए.ए. अल-नॉन)

अल्पोपहार

१.०० ते ३.०० * हे पण दिवस जातील, * सेवा समीतीचा लेखा जोखा

३.१५ ते ५.१५
* वेळ निघून गेली, * आर्थिक चणचण आणि स्लिप
* त्यानंतर आभार आणि चित्तशांततेच्या प्रार्थनेने सभेची सांगता.

तरी सदर सभेसाठी आपली व आपल्या ए.ए. मिञांची उपस्थिती अपेक्षित आणि प्रार्थनीय आहे.
आपली उपस्थिती हेच देवाचे आशिर्वाद.

सभेचे ठिकाण
ए.ए. अक्षय समुह, संत जोसेफ स्कूल, डहाणूकरवाडी, कांदिवली(पश्चिम)

संपर्क
जोगींदर ०९८९२५९०८२६
विजय    ०९८३३९२०१३३
अतुल    ०९९६७२६१२४२

Details

Start:
January 24, 2015 @ 10:00 pm
End:
January 25, 2015 @ 5:00 am
Event Category:

Organizer

Akshay Group

Venue

St. Joseph High School
Dahanukar Wadi, Kandivali West, Mumbai, Maharashtra India
+ Google Map